नागपूरात राेकडे ज्वेलर्स व्दारा आयोजित माँडेलिंग स्पर्धेत सहज सुचलची कल्याणी सराेदे ठरली अव्वल
! अनेकांनी केले कल्याणीचे काैतुक व अभिनंदन !

किरण घाटे
उपराजधानी नागपूरात दीपावली निमित्त प्रख्यात राेकडे ज्वेलर्स व्दारा आयोजित माँडेलिंग स्पर्धेत नागपूर जिल्ह्यातील कांद्री कन्हान या ग्रामीण भागातील मेकअँप आर्टीस्ट कल्याणी सराेदे अव्वल ठरली .कल्याणी ही महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलची सदस्या असुन तिने या अगाेदर म्हणजे सन २०१९मध्ये पार पडलेल्या मेकअप आर्टीस्ट स्पर्धेत नँशनल अवार्ड प्राप्त केला आहे .या शिवाय याच वर्षात नागपूर मुक्कामी आर .एस .ग्रुपच्या वतीने संपन्न झालेल्या मेकअप स्पर्धेत प्रथम विजेता ठरली.
दरम्यान नागपूरात नुकत्याच थाटात पार पडलेल्या माँडेलिंग शाे स्पर्धेत अनेक तरुणींनी आपला सहभाग नाेंदविला हाेता .या सर्व स्पर्धकांत कल्याणी अव्वल ठरली .तिच्या या कलेचे व गुणांचे विदर्भातील अनेक खासदार व आमदारांनी अभिनंदन केले आहे .
या शिवाय महिलांचे हक्काचे व्यासपीठ असणां-या सहज सुचलच्या मुख्य संयाेजिका राजूरा येथील अधिवक्ता मेघा धाेटे, सहसंयाेजिका मायाताई काेसरे , प्रभा अगडे नागपूर, जेष्ठ लेखिका विजया तत्वादी हैद्राबाद, पथ्राेटच्या पुरस्कार प्राप्त साहित्यिका विजया भांगे , कवयित्रि स्मिता बांडगे मूल , यंग चांदा ब्रिगेडच्या वंदना हातगांवकर , सुविधा बांबाेडे चंद्रपूर, कविता चाफले दुर्गापूर , ज्याेति मेहरकुरे ,चिमूर नेरी ,सराेज हिवरे राजूरा ,प्रांजली चिमूर , पूनम रामटेके चंद्रपूर, अर्जुमन शेख बल्हारपूर , अल्का माेटघरे चंद्रपूर , डाँ .अंजली साळवे नागपूर , वंदना ढवळे बुलठाणा , रक्षा नगराळे यवतमाळ अल्का गंगशेट्टीवार राजूरा , श्रध्दा हिवरे , सुविधा चांदेकर , प्रतीक्षा झाडे राजूरा , संजीवनी धांडे राजुरा , निता बाेरकर राजूरा, सुवर्णा कुळमेथे चंद्रपूर, प्रतिमा नंदेश्वर मूल , साेनाली अराेरा , श्वेता देशमुख , रश्मि श्रीरामे , प्रवीण ठेंगे , सुबाेध धनविजय नागपूर, तदवतच राेकडे ज्वेलर्सच्या डाँयरेक्टर वंदना त्रिपाठी यांनी कल्यानीच्या या यशाचे अभिनंदन व काैतुक केले आहे .महाराष्ट्रातुन कल्याणीवर विविध माध्यमांतुन सतत अभिनंदनचा वर्षाव हाेत आहे .