चिखलगाव येथे क्रांती दिवस साजरा

0
514

चिखलगाव येथे क्रांती दिवस साजरा

वणी, मनोज नवले

९ ऑगष्ट क्रांति दिन तसेच जागतिक आदिवासी दिन या निमित्याने चिखलगांव येथे देशाच्या स्वातंञ्यासाठी सर्वस्व अर्पण करणार्या तेजस्वी क्रांतिवीर शहीद बिरसा मुंडा यांच्या प्रतीमेला हारार्पण करुन पुजन करण्यात आले.

 

 

 

यावेळी अखिल भारतीय आदीवासी विकास परीषद वणी तालुका अध्यक्ष अशोक नागभिडकर, शिव छञपती युवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष प्रदीप खेकारे, बिरसा विचार मंच अध्यक्ष भालचंद्र तोडकर, सचिव निलेश दखने, अजय तोडकर, गौरव कुमरे, सुरज तोडकर, संजय बोधे, शिवा मोरे, सुभाष जरीले, नितेश कोल्हे व गावातील नागरीक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here