काेराेनाने रुग्णांचा मृत्यू, डाँक्टरचे भरमसाठ बिल अन् प्रहारचा दणका! नागपूरातील मेडिट्रीना हॉस्पिटल मधील प्रकार

0
695

काेराेनाने रुग्णांचा मृत्यू, डाँक्टरचे भरमसाठ बिल अन् प्रहारचा दणका! नागपूरातील मेडिट्रीना हॉस्पिटल मधील प्रकार

🟣🌀🛑 नागपूर🟣🛑 🟣🛑🌀किरण घाटे🟢☀️

उपराजधानी नागपूरातील रामदास पेठेतील मेडिट्रीना हाँस्पीटल येथे काल गुरुवार दि.31डिसेंबरला चंद्रपुर येथील रहिवाशी मंगल कामतकर हिचा कोरोणामुळे मृत्यू झाला.🛑☀️🟢 हाँस्पीटलने म्रूतकाच्या उपचाराचे बिल तब्बल 1 लाख 97 हजार रुपये काढले. ☀️🟣🟢🌀
त्यानंतर आज दि.1जानेवारी रोजी मय्यत महिलांचे नातेवाईक नितीनभाऊ कुमरे यांनी तात्काळ प्रहार जनशक्ती पक्षाचे पूर्व विदर्भ प्रमुख रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांना हा झालेला प्रकार सांगितला. कुठलाही विलंब न करता त्यांनी तात्काळ मेडिट्रीना हाँस्पीटलच्या डाँक्टरांशी संपर्क साधला व तेथील डाँक्टरांना चांगलेच धारेवर धरले तेव्हा तेथील डाँक्टरनी बिल कमी केले त्यांचे एका फाेनमुळे चक्क 1लाख 17 हजार रुपये मेडिट्रीना हाँस्पीटल कडुन कमी करण्यांत आले अशी माहिती आज सायंकाळी चंद्रपूरचे प्रहार सेवक महेश हजारे यांनी या प्रतिनिधीला एका संदेशातुन दिली.
🟣🛑☀️अश्या दुख:दायक प्रसंगात ही हाँस्पीटल कडुन अश्या प्रकारची लुटमार सुरु असेल तर हे सर्वसामान्य जनतेचे दुदैवच म्हणावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here