रवींद्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी साजरी

0
459

रवींद्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी साजरी

मनोज नवले, वणी 

स्वातंत्र्याच्या लढ्यात योगदान देणारे व स्वतंत्र भारतासाठी राष्ट्रगीत लिहणार रविंद्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघ संलग्र भारतीय कामगार सेना महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष अवि भुजबलराव यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

 

यावेळी मुकुंद सोयाम, अतुल बनसोड, सुभाष राठोड ,अनंत सारडे, सामित भुजबलराव,साकेत भुजबलराव,सतीश जोगी,संदीप तारगे, अजय चन्ने, करण राजपूत, अर्जुन राजपूत, चेतन वाघमारे, मारुती पुनवटकर, अजय मोहरलेव समस्त कर्मचारी व पदाधिकारी कामगार सेनेचे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here