काँग्रेस सोशल मीडिया शहर अध्यक्षपदी रोशन दंतलवार यांची नियुक्ती

0
268

काँग्रेस सोशल मीडिया शहर अध्यक्षपदी रोशन दंतलवार यांची नियुक्ती

घुग्घूस : सध्याचा काळ हा डिजिटल युग असून (समाज मध्यम) सोशल मिडिया हा प्रमुख व्यासपीठ ठरला आहे.

काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण, विचार व कार्य जनते समोर ठेवण्यासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सोशल मीडिया टीमचे निर्माण करण्यात आले

सोशल मीडिया प्रदेश अध्यक्ष विशाल मुत्तेमवार व विदर्भ प्रभारी सुमित लोणारे यांच्या सूचनेनुसार राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवार यांच्या हस्ते रोशन लक्ष्मण दंतलवार यांना घुग्घूस शहर सोशल मिडिया शहर अध्यक्षपदी नियुक्ती पत्र देण्यात आले याप्रसंगी सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष मुन्ना तावाडे, ज्येष्ठ नेते विनायक बांगडे, युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शिवानी वड्डेटीवार,ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर,माजी शहर जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर,प्रवीण पडवेकर, काँग्रेस शहर अध्यक्ष राजु रेड्डी, किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे,माजी शहर अध्यक्ष जावेद सिद्दिकी, लक्ष्मण सादलावार, मुन्ना लोहाणी जी,जयंता जोगी,बाबा कुरेशी,शामराव बोबडे,अनिरुद्ध आवळे,सुधाकर बांदूरकर,स्टीव्हन गुंडेटी,कामगार नेते सैय्यद अनवर,अलीम शेख,सुनिल पाटील,विशाल मादर,सुकुमार गुंडेटी,युवा नेते अनुप भंडारी,आकाश चिलका,शहजाद शेख,रफिक शेख,देव भंडारी,सुनील पाटील,थॉमस अर्नाकोंडा, दिपक कांबळे,दिपक पेंदोर,कुमार रुद्रारप,बालकिशन कुळसंगे,कपील गोगला,सचिन नागपुरे,रंजित राखुंडे,हरीश कांबळे, अविनाश घोगुर्ले व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here