गोंडपिपरी तालुक्यातील दोन युवकांचा अपघातात मृत्यू

0
824

गोंडपिपरी तालुक्यातील दोन युवकांचा अपघातात मृत्यू

गोंडपिपरी (सुरज माडुरवार)

मूल शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या डोणी फाट्याजवळ दुचाकीने जात असलेल्या दोघांचा अपघात झाल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घडली. दुचाकीस्वार हे मुल वरून आपल्या स्वगावी गोंडपिपरी तालुक्यातील लीखितवाडा येथे तर चारचाकी वाहन बोलेरो पिकप की चंद्रपूर वरून मुलकडे येत असल्याचे कळते.
मृतकाचे नाव सुरेश कन्नाके वय अंदाजे 38, विकास गावळे वय अंदाजे 40 असे आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here