निसर्ग सखा संस्थेतर्फे वनमहोत्सव दिनानिमित्य वृक्षारोपण

0
531

निसर्ग सखा संस्थेतर्फे वनमहोत्सव दिनानिमित्य वृक्षारोपण

गोंडपिपरी (सूरज माडुरवार)

वनमहोत्सव दिना निमित्य निसर्ग सखा संस्था गोंडपिपरी तर्फे शाशकीय अन्न धान्य विभागाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सदर महोत्सव आठवडाभर सुरू राहणार असून प्रत्येक शाशकीय कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक दिपक वांढरे यांनी दिली.
यावेळी तहसीलदार के. डी. मेश्राम, ठाणेदार संदीप धोबे, अन्न पुरवठा निरीक्षक संघपाल मेश्राम, प्राचार्य निखाडे, वनविभागाचे ठोंबरे, फुलझले, धाब्याचे ठाणेदार सुशील धोपटे, महेंद्रसिंह चंदेल, यंग ब्रिगेड अध्यक्ष सुरज माडुरवार, समीर निमगडे, अखिल ताडशेटीवार, निलेश झाडे, अनिकेत दुर्गे, नितेश मेश्राम, विनोद दुर्गे व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here