केळापुर तालुक्यातील १९ गावे पोलीस पाटिल विनाच प्रशासनाने लक्ष देण्याची गरज दुलँक्ष करु नये,।

0
548

केळापुर तालुक्यातील १९ गावे पोलीस पाटिल विनाच प्रशासनाने लक्ष देण्याची गरज दुलँक्ष करु नये,

पांढरकवडा तालुका (प्रतिनिधि)
तनवीर शेख

पांढरकवडा केळापुर तालुक्यातील १९ गावात पोलीस पाटिल विनाच कार्य चालु आहे, पोलीस व जनता यांच्या कायदा व सुव्यवस्थेतील दुवा समजला जाणाऱ्या पोलीस पाटलांच्या अनुशेष तालुक्यात वाढत आहे, तालुक्यात तबल १९गावातील पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत. मात्र या जागा भरण्याकडे प्रशासनाचे दुलँक्ष होत आहे,पांढरकवडा पोलीस स्टेशन अंर्तगत १२५ गावांचा समावेश आहे, या गावापैकी१९गावातील पोलीस पाटिल सेवानिवृत झिले आहेत या गावांचा कारभार लगतच्या गावातील पोलीस पाटलांकडे देण्यात आला आहे, याचा परिणाम अनेक ठिकाणी एका पोलीस पाटलाकडे तिन ते चार गावाचा प्रभार सोपविला असल्याचे समजते ताडउमरी, बोरगाव,खैरगाव देशमुख, मोरवा, वागदा, वृद्धावन टाकळी, तेलंग टाकडी, बोथ,पिंपळशेंडा, अली, बोरी, टेंभी, सुरदेवी, कोदोरी,बल्लारपुर, कुष्णापुर,कोंघारा,रुंडा, पिंपरीबोरी, आदि गावात पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here