राजुऱ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

0
1772

राजुऱ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार
दोघे अटकेतपॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल


राजुरा येथील चुनाभट्टी वॉर्डात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोघांना पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

चुनाभट्टी वॉर्डात राहणाऱ्या मदन आत्राम (22) व अमित पाल (19) या दोघांनी वॉर्डातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास राजुरा प्रभारी पोलिस निरीक्षक प्रशांत साखरे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here