शिवराज्याभिषेक उत्साहात संपन्न….

0
400

शिवराज्याभिषेक उत्साहात संपन्न….

महापुरुष विचार प्रचार प्रसार व स्मारक संवर्धन समिती वणीच्या वतीने आज शिवराज्याभिषेकदिनाचे औचित्य साधून स्थानिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण व फुलार्पण करून वंदन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.

याप्रसंगी सर्वश्री समितीचे मार्गदर्शक कुंतलेश्वर तुरविले,संघटक कासार सागर मुने, ऍड वानखेडे , समन्वयक लोकसेवक अमित उपाध्ये, सदस्य युवा नेते विकेश पानघाटे,इजि चैतन्य तुरविले, अमोल बावणे, सुधीर कोंगरे ,करण पोहनकर हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here