कोडशी खु. ग्रामपंचायत येथे छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषक शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

0
622

 

कोरपना प्रतिनिधी / ✍🏻संतोष मडा़वी  :- ग्रामपंचायत कोडशी खु येथे शिवशक राजदंड स्वराज्य गुढी सहिंसा दिवस आज आज रोजी सकाळी 09:00 वाजता गुढी उभारून पूजा-अर्चना करण्यात आली व भगवा स्वराज्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या वेळी जि. प.शाळेचे शिक्षक अजय ,विधाते सर ग्रामपंचायत सरपंच सौ सविता बोरडे ,उपसरपंच गनेश पायताडे,ग्रामपंचायत, शिपाई गंगाराम जुमनाके अंगनवाडी सेविका तुमाणे मँडम ,मने मँडम आशा वर्कर रजनी इटकलवार ,वनिता टोंगे ,संदिप मेश्राम, ग्रामपंचायत कर्मचारी हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here