काँग्रेस-शिवसेना युतीने नगरपंचायत चामोर्शी निवडणूकीचे रणसिंग फुंकले

0
484

काँग्रेस-शिवसेना युतीने नगरपंचायत चामोर्शी निवडणूकीचे रणसिंग फुंकले

 

चामोर्शी/गडचिरोली : सुखसागर झाडे
नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 करिता जिल्ह्याचे संपर्क तथा महाराष्ट्र राज्याचे बहुजन कल्याण मंत्री ना. विजयभाऊ वडेट्टीवार आणि ना. एकनाथ शिंदे नगरविकास तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत चामोर्शीत भव्य सभा घेऊन काँग्रेस-शिवसेना युतीच्या वतीने निवडणूकीचे रणसिंग फुंकले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश महासचिव डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश महासचिव तथा जिल्हानिरीक्षक डॉ. नामदेवराव किरसान, डॉ. नितीन कोडवते, डॉ. चंदाताई कोडवते, ऍड. रामभाऊ मेश्राम, शिवसेना नेते विलास कोडापे सह नगरपंचायत निवडणूक चामोर्शी चे काँग्रेस-शिवसेनेचे सर्व अधिकृत उमेदवार, सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येने काँग्रेस-शिवसेना प्रेमी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here