भेंडाळा येथे महामानव, बोधिसत्व, विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी भिमजयंती साजरी

0
551

भेंडाळा येथे महामानव, बोधिसत्व, विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी भिमजयंती साजरी

सुखसागर झाडे । आज दिनांक 14 एप्रिल 2021 रोज बुधवारला प्रबुद्ध समाजमंडळ भेंडाळा च्या वतीने कोविड नियमांचे तंतोतंत पालन करीत अत्यंत साध्या पद्धतीने तथागत भगवान बुद्ध व महामानव, बोधिसत्व, विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस दिप प्रज्वलन व माल्यार्पण तथा निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करून 130 वी भिमजयंती भेंडाळा येथे साजरी करण्यात आली.
याप्रसंगी आयु. प्रमोद सहारे अध्यक्ष प्रबुद्ध समाज मंडळ भेंडाळा, आयु. नरेश डोहणे सचिव, आयु. धोंडूजी राऊत उपाध्यक्ष, आयु. निखिल उंदिरवाडे ग्रा. पं. सदस्य, आयु. श्रीरंग पाटील म्हशाखेत्री पोलीस पाटील भेंडाळा तथा बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here