नवतळा येथे कोविड लसीकरण शिबिर राबवा

0
399

नवतळा येथे कोविड लसीकरण शिबिर राबवा .

महादेव कोकोडे माजी सरपंच तथा भाजपा उपद्यक्ष चिमूर यांची मागणी

चिमूर तालुक्यातील नेरी वरून जवळच असलेल्या नवतळा ग्राम पंचायत मध्ये कोवोड लसीकरण शिबिर राबविण्यात यावे अशी मागणी नवतळा ग्राम पंचायत मधील विद्यमान ग्राम पंचायत सदस्य महादेव कोकोडे यांनी निवेदनाच्या मद्यमातून पंचायत समिती चिमूर यांना केली आहे.
ग्राम पंचायत नवतळा येथील गावातील दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावाच्या विचार करता फक्त 211 लोकांनी डोज घेतला मात्र त्या नंतर गावात शिबिर घेण्यात आले नाही.त्या मुळे गावातील नागरिक कोविड लसीकरण साठी आतुरतेने वाट पाहत असून गावात लसीकरण शिबिर लावण्यात यावे अशी मागणी गावातील महादेव कोकोडे यांनी केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here