ओबीसीच्या मागण्यांसाठी चंद्रपूरात एका महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन!

0
444

ओबीसीच्या मागण्यांसाठी चंद्रपूरात एका महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन!

चंद्रपूर । किरण घाटे

आेबीसी मागण्या संदर्भात तदवतचं जिल्हास्तरीय माेर्चाच्या नियाेजना बाबत येत्या (बुधवारी) २८आँक्टाेबरला दुपारी १वाजता चंद्रपूरातील स्थानिक माताेश्री सभाग्रूह येथे एका महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यांत आल्याची माहिती इम्पँक्ट २४ च्या प्रतिनिधीला बळीराज धाेटे यांनी आज चंद्रपूर मुक्कामी दिली. या बैठकीला डॉ. राकेश गावतुरे, प्रा. सूर्यकांत खनके, सतीश मालेकर, अन्वरभाई अली, प्रा. माधव गुरनुले,भाऊरावजी राऊत, बंडूभाऊ हजारे, दिनेश पारखी , पांडुरंग टोंगे, प्रा .रवींद्र चिलबुले, प्रा. अनिल डहाके , प्रा.सुनील वडस्कर,भास्कर सपाट व योगेश आपटे हजर राहणार असल्याचे बळीराज धाेटे यांनी या वेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here