जिल्ह्यात अवैध रेती तस्करांवर धडक कारवायां !

0
617

जिल्ह्यात अवैध रेती तस्करांवर धडक कारवायां !

चंद्रपूरचे सहाय्यक जिल्हाधिकारी राेहन घुगे ,अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर तथा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांनी केलेल्या कारवायांचे चंद्रपूरकरांनी केले स्वागत !

🟩🟪चंद्रपूर💠किरण घाटे💠🟧💠जिल्हाभर अवैध रेती वाहतुक सुरु असल्याची बाब लक्षात येताच कुठल्याही क्षणाचा विलंब न करता व गुप्त माहितीच्या आधारे चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक अवैध रेती वाहनांवर धडक कारवायां करुन वाहन मालकांकडुन या आठवड्यात लाखाें रुपयांचा दंड प्रशासनाने वसुल केला आहे .🟩🟡🟪🛑🟣☀️दरम्यान या सर्व कारवायां चंद्रपूरचे कर्तव्यदक्ष सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राेहन घुगे ,अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर , खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम , जिल्हा भरारी पथकाचे निरीक्षक बंडु वरखेडे, दिलीप माेडक आणि अल्का खेडकर यांनी केल्या आहे .🟧🟩🟪🛑🌀दरम्यान या धडक कारवायांचे चंद्रपूरकरांनी स्वागत केले आहे .ही माेहीम अशीच सुरु ठेवल्यास निश्चिंतचं जिल्ह्यातील अवैध रेती वाहतुकीवर अंकुश बसेल व दंडात्मक कारवायां पाेटी शासनाला माेठ्या प्रमाणात रक्कम ही मिळेल अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेनी आपल्या बाेलण्यांतुन व्यक्त केली आहे.🟡☀️🌀🟣🟩विशेषता एसडीआे राेहन घुगे यांनी घुग्गुस परिसरात केलेल्या कारवायांमुळे अक्षरशा रेती माफियांचे धाबे दणाणले हे मात्र खरे आहे ! 🟪🟣🛑🌀☀️अनेकदा जिल्हा खनिकर्म विभागाचे बंडु वरखेडे , दिलीप माेडक व अल्का खेडकर यांनी जिव धाेक्यात टाकुन रेती तस्करांवर कारवाया केल्या असल्याचे दिसून येते .त्यांनी या पूर्वी सुध्दा रेती माफियांचे अनेक वाहने पकडुन दंडात्मक कारवायांसाठी ते जप्त केल्याचे सर्वश्रूतच आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here