प्रथम संस्थेचा पुढाकार”कोरोना काळात गावातील युवकांच्या मदतीने वॉर्डानुसार शिक्षण.

0
398

प्रथम संस्थेचा पुढाकार”कोरोना काळात गावातील युवकांच्या मदतीने वॉर्डानुसार शिक्षण.

 

चिमूर तालुक्यातील 17 गावामध्ये प्रथम शिक्षण संस्था द्वारे तालुक्यात काम करत आहे.कोरोना महामारीच्या काळात ग्रामीण भागातील मुलाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून प्रथम शिक्षण उपक्रम संस्थाच्या वतीने ऑनलाईन /ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे शिक्षण मुलांना त्याचे गटानुसार देत आहे.गणित,भाषा,या विषयांचे ऑनलाईन प्रशिक्षण झूम अँप द्वारे मुलांना देण्यात येत आहे. परिसरातील तरुण शिक्षित युवकांना शैक्षणिक प्रशिक्षण देऊन काय मुलांना शिकवायचे यांचे नियोजन करून देण्यात आले.एका गावाचे समप्रमाणात चार भाग पाळून मुलांना चार वार्डात त्यांचा स्तर बागून गावातील युवक मदत करत आहे.व शाळा बाहेरची शाळा कार्यक्रम लिंक,द्वारे,अँप द्वारे,मोबाईल साऊंड,द्वारे मोबाईल वर,ऐकताना मुले दिसत आहेत या कामी प्रथम शिक्षण संस्था चे श्रीरामे ,योगेश खोब्रागडे,घनश्याम खोब्रागडे,व विनोद ठाकरे,हे युवक मुलांना ज्ञानदानाचे काम करीत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here