शिरकाळा येथील वनव्यवस्थापन समितीच्या अद्यक्षपदी डॉ सुनील तांडाम यांची निवड

0
398

शिरकाळा येथील वनव्यवस्थापन समितीच्या अद्यक्षपदी डॉ सुनील तांडाम यांची निवड

 

पळसगांव पिपर्डा वरून जवळच असलेल्या शिरकाळा ता शिंदेवाही येथील नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभे मध्ये गोपनीय मतदान पद्धतीचा वापर करून डाँ सुनील तांडाम यांची बहुमताने वनसमिती अद्यक्ष या पदावर निवड करण्यात आली.या वेळी आर .एस.बोरकर ग्रामसेवक,पपिता भोयर सरपंच,वाल्मिक पेंदाम उपसरपंच,प्रदीप गेडाम,सुभाष नेवारे,अशोक गेडाम,महेश नेवारे,अजित कोडापे,सूरज नेवारे,प्रशांत मेश्राम,अनिल तांडाम,सूर्यभान शेंदरे,शरद चहांडे याची उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here