महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाची नविन कार्यकारणी घाेषीत -सुविधा बांबाेडेंसह अल्का सदावर्ते तथा सराेज हिवरे यांचा कार्यकारणीत समावेश!

0
680

महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाची नविन कार्यकारणी घाेषीत -सुविधा बांबाेडेंसह अल्का सदावर्ते तथा सराेज हिवरे यांचा कार्यकारणीत समावेश! 🌼चंद्रपूर🌼किरण घाटे🌼गत चार वर्षापुर्वि निर्माण झालेल्या महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाची नविन कार्यकारणी काल घाेषीत करण्यांत आली असुन या कार्यकारणीत महाराष्ट्रातील नव्या चेह-यांना संधी देण्यांत आली आहे.🟨🟪🟩🟧🌼🟦🟥🟧🟩🟨🟧🟦सहजं सुचलच्या मुख्य ग्रुपच्या संयाेजिका पदी चंद्रपूर नगरीतील सुविधा बांबाेडे यांची निवड करण्यांत आली आहे तरं सहजं सुचलं काव्यकुंजच्या संयाेजिका पदी राजू-याच्या सराेज हिवरे तथा सहज सुचलं साेशल मीडीयाच्या संयाेजिकापदी अल्का सदावर्ते यांची नियुक्ती करण्यांत आली असल्याचे महिला व्यासपीठाच्या अधिवक्ता तथा जेष्ठ वैदर्भिय लाेकप्रिय लेखिका मेघा धाेटे (राजूरा) नागपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या मायाताई काेसरे व प्रभा अगडे यांनी या प्रतिनिधीस काल एका भेटीच्या वेळी सांगितले .🟩🟨🟥🟦🌼🟧🟨🟪🟩🟥🌼🌼दरम्यान याच महिला व्यासपीठा साठी सहसंयाेजिका म्हणून अनुक्रमे दुर्गापूर येथील आयजेके कंपनीच्या प्रतिभा चट्टे , चंद्रपूरातील श्रूति कांबळे तथा सांगली जिल्ह्यातील सुपरिचित क्रीडापटु कु.सायली टाेपकर यांची निवड करण्यांत आलेली आहे .🟥🟨🟩🟧🟪🟦🟩🟧🟥🟨🟪नवाेदित महिलां व तरुणींच्या कलागुणांना वाव व प्रोत्साहन देण्यांच्या उद्देशाने या व्यासपीठाची निर्मिती करण्यांत आली असुन तीन विभागात हे व्यासपीठ विस्तारल्या गेले आहे .सहजं सुचलं महिला व्यासपीठाची महिला सदस्यां संख्या पाचशेच्या घरात असुन यात महाराष्ट्रातील जेष्ठ व नवाेदित कवयित्रि , लेखिका , समाजसेविका , क्रीड़ा पटु तथा विविध क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरी करणां-या महिलांचा व युवतींचा प्रामुख्याने समावेश आहे .🟪🟨🟧🟥🟩🟦🌼🟥🟧🟪🟨या व्यासपीठाच्या मार्गदर्शिका म्हणून अधिवक्ता मेघा धाेटेंसह मायाताई काेसरे , प्रभा अगडे , सिमा पाटील , शुभांगी डाेंगरवार , जास्मिन शेख , मंथना नन्नावरे , प्रदन्या भगत , नयना झाडे , मंजुषा दरवरे , क्रूतिका साेनटक्के , कांचन मुन , उज्वला यमावार , मनिषा मडावी , भारती मैदपवार , सुविधा चांदेकर , वंदना हातगांवकर , वंदना अगरकाठे , प्रतिभा नंदेश्वर , अर्जूमन शेख , अर्चना सुतार , ज्योति मेहरकुरे , वर्षा शेंडे , डाँ .अंजली साळवे , स्मिता बांडगे , विजया तत्वादी , विजया भांगे , रक्षा नगराळे , भावना खाेब्रागडे माधुरी कटकाेजवार , श्रुति उरणकर , रजनी रणदिवे सुवर्णा कुळमेथे आप आपली जबाबदारी नित्यनेमाने पार पाडीत असल्याचे नवनियुत्त संयाेजिका सुविधा बांबाेडे यांनी सांगितले . या व्यासपीठाच्या प्रसिध्द प्रमुखांची यादी येत्या १६तारखेला जाहिर करणार असल्याचे अधिवक्ता मेघा धाेटे व मायाताई काेसरे यांनी सांगितले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here