०९.ऑगस्ट रोजी भारतीय जनता युवा मोर्चा तातापूर शाखेचे गठण करण्यात आले

0
491

०९.ऑगस्ट रोजी भारतीय जनता युवा मोर्चा तातापूर शाखेचे गठण करण्यात आले

पांढरकवडा तालुका प्रतिनिधि
रवि गुरनुले

तातापुर ( पांढरकवड़ा)
भाजयुमो तालुका अध्यक्ष प्रितेश बोरेले यांच्या नेतृत्वात भाजयुमो जिल्हा सचिव दयानंद सोयाम यांच्या उपस्थितीत तातापुर येथील युवकांनी मोठ्या संख्येत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मध्ये प्रवेश घेतला
या वेळी भाजपा युवा मोर्चा तातापूर शाखा अध्यक्ष पदी हर्षवर्धन भोयर पाटील यांची निवड करण्यात आली व नवीन कार्यकारीणी गठित करण्यात आली
या प्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे पांढरकवडा सरचिटणीस शुभम जुमडे, युवा मोर्चा पांढरकवडा सचिव प्रमोद राऊत व रोहित खिरेकर व इतर अनेक कार्यकर्ता उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here