रा.यु.काँ कार्यकर्त्याच्या वाढदिवशी ग्रामीण रुग्णालयात “फळ वाटप”

0
324

रा.यु.काँ कार्यकर्त्याच्या वाढदिवशी ग्रामीण रुग्णालयात “फळ वाटप

प्रतिनिधी/प्रवीण मेश्राम

गडचांदूर येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकर्ता “अरूण अहेरवार” यांच्या वाढदिवसानिमित्त येथील ग्रामीण रुग्णालय येथे रूग्णांना “फळ वाटप” करण्यात आले.सदर कार्यक्रमात गडचांदूर नगरपरिषद उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष शरद जोगी,रोहित पवार दादा विचार मंच शहराध्यक्ष प्रवीण मेश्राम, उपाध्यक्ष करण सिंग,मयुर एकरे,अभिषेक तुरानकर,दिपक पेंदोर, कपील वाढाई,सुरज किन्नाके,प्रफूल राजूरकर,अविनाश अलवार,अंकुश भोजेकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here