शिराळा येथे शिवराज्यभिषेक दिन साजरा.      

0
527

 अमरावती तालुका प्रतिनिधी

     प्रतिनिधी ✍🏻डी‌.आर वानखडे   

शिराळा ( अमरावती ) :-  येथील ग्रामपंचायत मध्ये शिवराज्यभिषेक दिन मोठ्या उतसाहात साजरा करण्यात आला. पहिल्यादांच महाराष्ट् सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या निर्णयामुळे प्रत्येक ग्रामपंचायत , पंचायत समिती ,जिल्हापरिषद कार्यालयात ६ जुन रोजी शिवराज्यभिषेक ,शिवस्वराज्य दिन साजरा होत आहे. शिराळा ग्रामपंचायत कार्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला उच्च प्रतिचा भगवी जरी पताका ध्वज उभारून , राष्ट्गित व महाराष्ट् गित घेवुन शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला यावेळी शिराळा गांवच्या सरपंच्या कु अंकिता मिंलिंद तायडे ,कृ उ बा स संचालक तथा ग्राम पंचायत सदस्य मिंलिंद तायडे , शाम गभणे ,इसामुद्दीन मुनिरुद्दीन , सौ सुमित्राबाई भस्मे , सौ भावना काळमेघ , सौ संगिताताई गांवडे तसेच ग्रामस्थ डी आर वानखडे , एकनाथ गांवडे ,दिनेश तायडे , ग्रामपंचायत कर्मचारी योंगेंद्र तायडे ,मधुकर खेडकर ,निखिल गांवडे ,दिनेश मुंदाने , प्रणव सिरसाट , गोपाल पडोळे आदी उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here