शिवराज्याभिषेक दिना निमित्त  शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण ! 

0
435

चिमूर चंद्रपूर -✍🏻किरण घाटे विशेष प्रतिनिधी – चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या निवासस्थानी आज रविवार दि. ६जूनला शिवराज्याभिषेक दिना निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले .

यावेळी रमेशजी कंचर्लावार, अरुण लोहकरे, समद बाबू , नाजीया शेख ,आशिष बारसागडे आदींची उपस्थिती हाेती .आज पासून दरवर्षि ६जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यांत येणार आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here