महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मेघा धाेटे आज चंद्रपूर आकाशवाणीवर ! 

0
555

महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मेघा धाेटे आज चंद्रपूर आकाशवाणीवर ! 

 

 

 

चंद्रपूर /किरण घाटे विशेष प्रतिनिधी – : महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या मुख्य मार्गदर्शिका तथा वैदर्भिय जेष्ठ लेखिका राजूरा निवासी अधिवक्ता मेघा धाेटे आज शनिवार दि. ५ जूनला दुपारी 12:30 चंद्रपूर आकाशवाणीवर पर्यावरण दिना निमित्त आपले मनाेगत व्यक्त करीत आहे .या पुर्वि देखिल मेघा धाेटे यांनी चंद्रपूर व नागपूर आकाशवाणीच्या ब-याच कार्यक्रमात भाग घेतला आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here