विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

0
682

 विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

वणी यवतमाळ मनोज नवले :- महिलेची मारेगाव शहरातील प्रभाग क्रमांक ६ मध्ये राहत असलेल्या एका विवाहित महिलेने गळाफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दि. २७ सप्टेंबर रोज सोमवार ला ३:३०च्या सुमारास ही घटना उघडीस आली.

ज्योती रवींद्र पडलवार रा .मारेगाव (३०) असे मृतक विवाहित महिलेचे नाव असून आज दुपारी नेहमी प्रमाणे शेजारी असणारी महिला पडलवार यांचे घरी गेली असता ज्योती चा मृतदेह गळफास घेवून लटकेल्या अवस्थेत दिसून आला. याबाबत विवाहित महिलेच्या वडीलांनी या घटनेची मारेगाव पोलीसांना माहिती दिली. असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले. विवाहित महिलेच्या पश्चात पती, एक मुलगा एक मुलगी असा आप्त परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here