यूवा नेते स्वप्निल भैय्या शिंगाडे तथा सेवानिवृत्त रमेश कांबळेंचा सत्कार ! 

0
477

विशेष प्रतिनिधी/ किरण घाटे 

उस्मानाबाद :-

उस्मानाबाद रुग्ण कल्याण समितीच्या वतीने शासकीय रुग्णालयात सेवानिवृत्त रमेश लिंबराज कांबळे तथा यूवा नेते स्वप्निल भैय्या शिंगाडे यांचा आज बुधवार दि.२जूनला मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला. शासकिय रुग्णालयात सातत्याने उमेश राजे निंबाळकर यांच्या कडुन पाणी दान केले जात असुन पाणीदात्यांचे आभार रुग्ण कल्याण समितीच्या वतीने माणण्यांत आले .या कार्यक्रमाला प्रामुख्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव जगताप, डॉ.विरभद्र कोटालवार,डॉ.मुकेश राव, परिचारिका संध्या निकम,प्रेमा निंबाळकर रौफ शेख,विलास लोंढे, नासेर शेख,रुग्ण कल्याण समिती सदस्य लतिफ मजीद, गणेश रानबा वाघमारे, संजय गजधने, सचीन चौधरी,रमेश गंगावणे, विजय सपकाळ, राजाभाऊ सरवदे, व शासकीय रुग्णालयातील कर्मचारी बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here