वडफ येथे लसीकरण मोहिम…

0
486

मालेगाव तालुका प्रतिनिधी✍🏻महेंद्र गवई

 

 

वाशिम/मालेगाव ( वडप ) :- मालेगाव तालुक्यातील वडप गावातील जनतेला लस घेणे सोयीचे व्हावे यासाठी जि.प.शाळा.वडप. 45 वर्षा वरील गावातील नागरिकांसाठी २/०६/२०२१ रोजी लसीकरण कार्यक्रम घेण्यात आले..

यावेळी उपस्थित परिचारिका.सौ.सविता .म.लांडे, परिचारिका सौ.चित्रा. ग. देशपांडे, डॉ.शिवकन्या .नं. बळी,M.P.W.राणे,आशावर्कर रेखा ताई टाले..

आदी उपस्थित होते. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना लसीकरण करणे गरजेचे आहे, गावात कुणीही लसीकरणा पासून वंचित न राहता सर्वांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here