महाराष्ट्र पोलीस बाईज अशोसिएसन चांदूर रेल्वे कार्यकारिणी जाहीर

0
374

महाराष्ट्र पोलीस बाईज अशोसिएसन चांदूर रेल्वे कार्यकारिणी जाहीर

प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे

अमरावती (चांदूर रेल्वे ) : तालूका अध्यक्ष देवेंद्र भोंडे यांनी व जिला अध्यक्ष अतिक शेख.ओंकार करंदीकर.यांच्या मार्गदर्शनाने पोलिसांच्या कल्याणार्थ काम करण्याची तळमळ आणि मेहनत बघून महाराष्ट्र पोलिस बाॅईज असोसिएशनच्या वतीने चांदूर रेल्वे उपाध्यक्ष आकाश सहारे, संघटक अवधूत तुपटकर, सचिव राजेश वगारे, आकाश कुंमरे, अजय फरदे,गौरव बेलसरे,योगिता मेश्राम,शिल्पा नेवारे,रेश्मा सोनोने, मुकेश चव्हाण,रोशन उके, निकीता श्रीवास,नेहा श्रीवास, प्रांजली तायडे,मयुरी सोनवणे,विजय बनसोड,अक्षय स्वर्गे,पदी प्रमाणपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी पुढे संघटनेच्या नियमाच्या अटी व शर्तीच्या अधिन राहून योग्य ते कार्य करावे जेने करून महाराष्ट्रातील पोलिस दलात कार्य करणार्या व त्यांच्या कुटूंबाच्या रक्षणार्थ काम करावे अशी संघटने कडून आशा व्यक्त करण्यात आली आहे व संघटने तर्फे पुढिल वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here