चंद्रपूरच्या ग्रीन फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम !

0
534

चंद्रपूरच्या ग्रीन फाऊंडेशनचा
अभिनव उपक्रम !

चंद्रपूर-🌀🟡किरण घाटे🟣🟢 🟣🟡🟢🟨🟥🔶तृतीय पंथी समाज हा दुर्लक्षित घटक चंद्रपूरातही मोठ्या संख्येने आहे. त्यांच्या वस्तीत जाऊन
हळदी कुंकू व तिळगुळ देऊन ,
ग्रीन फाऊंडेशन चंद्रपूर या संस्थेने प्रजासत्ताक दिनाच्या त्यांना शुभेच्छा दिल्या. 🟣🟢🟡🌀🔶🟨 क्रांतीज्योती सावित्रीचे चरित्र भेट देऊन भगीनी मान वाढविला. तदवतचं त्यांच्या गुरु माई यांचा सत्कार समाज सेविका वनश्री मेश्राम यांनी केला.
🟡🟢🟣🌀समाजातील तृतीय पंथीयांची हेटाळणी दूर व्हावी असे मत आयोजक मंदा पडवेकर यांनी या वेळी व्यक्त केले. 🔶🟣🟢🔷🛑🟡वान देत-घेत तेथील सर्व भगिनिंनी आनंद व्यक्त केला.
सदरहु कार्यक्रमामुळे माणुसकीचा नवा पायंडा पडेल असे मत संयोजिका प्रिती रामटेके यांनी व्यक्त केले.🟢🟥🟣🌀उपराेक्त
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
श्रृती कांबळे आणि मंचाच्या सर्व पदाधिकार्यांनी अथक परिश्रम घेतले. समाजसेविका अर्चना मेश्राम , आणि मंचाचे सर्व पदाधिकारी व सदस्या उपस्थित होत्या .या कार्यक्रमाची अनेकांनी प्रशंसा केली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here