तळवेल ग्रामपंचायत कडून गावात फवारणी…!

0
534

 

 

तालुका प्रतिनिधी/रत्नदिप तंतरपाळे 

अमरावती/ चांदूर बाजार (कृष्णापुर):- चांदुर बाजार ग्रामीण भागात. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडुन.प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात असताना.चांदुर बाजार तालुक्यातील तळवेल गावात ग्रामपंचायतीच्या वतीने सॅनिटाझरची फवारणी करण्यात आली…

विशेषता.ग्रामीण भागात ७०%रुग्ण आढळून आले आहे त्याकरता ग्रामपंचायतींना विविध. उपाययोजना करण्याबाबत आदेश देण्यात आले.तळवेल येथे. कोरोणा प्रतिबंधक उपाययोजनाची अंबलबजावणी सुरु करण्यात आली या अंतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गावात सॅनिटीझरची फवारणी करण्यात आली..

ग्रामपंचायत तळवेल मार्फत सरपंच अतुल सहदेवराव कुराळे उपसरपंच रविद्र हरि बोंडे ग्रामपंचायत सदस्य ,सामाजिक कार्यकर्ते मुन्ना बोंडे ग्रामपंचायत सचिव मनिषराव देशमुख व कर्मचारी यांच्या उपस्थितीत गावात फवारणी करण्यात आली..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here