चंद्रपूरच्या अजय दुर्गेने केला वाढदिवस आपला आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा !

0
2371

चंद्रपूरच्या अजय दुर्गेने केला वाढदिवस आपला आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा !

🌀🟣चंद्रपूर🟨🟢🌼🛑किरण घाटे🟡☀️🟣सामाजिक कार्यात नेहमीच सदैव अग्रेसर असणां-या अजय दुर्गे यांनी काल गुरुवार दि. ७जानेवारीला आपला वाढदिवस आगळ्या वेगळ्या पध्दतीने चंद्रपूरात साजरा केला .त्यांनी काही रक्तदाता मित्रांना संजीवनी ब्लड बँक मध्ये नेले व रक्तदात्यांना रक्तदान करण्यासाठी प्रव्रूत्त केले तसेच वाढदिवसा निमित्त होणारा अमाप खर्च टाळला.अजय दुर्गे यांचे कार्याचे चंद्रपूरकरांनी ताेंड भरुन काैतुक केले .तदवतचं या कार्यात
महादान निस्वार्थ सेवा फाऊंडेशनचे योगदान माेलाचे ठरले .तर बाबूराव मुंजनकर ,जितेन्द्र रामगिरकर , म्रूनाली फालके , अमाेल पाटील , महेश साेयाम , विनाेद सहारे , विनाेद सुदीत , निकील ताताेडे , साेनाली येराेरकर , ममता पानेमवार ,पवन वाकडे , नितेश गावंडे , हर्षवर्धन काेंडलवार , सुनील सुर्यवंशी , नरेश गेडाम , स्वप्निल डाेंगरे , अजय सहारे , सचिन माहाेरकर , चंद्रशेखर चिताडे , प्रज्वल कांबळे , व नरमदिप मेश्राम यांनी रक्तदान कार्यक्रमात आपला सहभाग नाेंदविला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here