गाेव्यातील ज्युडाे कराटे स्पर्धेत सहजं सुचलंची कु. सायली टाेपकर ठरली पुरस्काराची मानकरी

0
523

गाेव्यातील ज्युडाे कराटे स्पर्धेत सहजं सुचलंची कु. सायली टाेपकर ठरली पुरस्काराची मानकरी
🟧चंद्रपूर🟨किरण घाटे🟨गाेव्यात नुकत्याच दाेन दिवशीय पार पडलेल्या ज्युडाे कराटे स्पर्धेत महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलंच्या वाळवी येथील नवाेदित सदस्या कु.सायली टाेपकरने भाग घेवून तिस-या क्रंमाकाचे पारिताेषीक स्म्रूतिचिन्ह व विशेष सन्मानपत्र प्राप्त केले आहे .कु सायली काेल्हापूरच्या महाविद्यालयात अभियांत्रिक काेर्स पूर्ण करीत असुन तिला सामाजिक , शैक्षणिक क्षेत्रासाेबतच क्रीडाक्षेत्रात विशेष आवड व गाेडी आहे .आज पर्यंत विविध स्पर्धेत भाग नाेंदवून सायलीने अनेक पुरस्कार व सन्मान पत्रे मिळविली आहे. दरम्यान तिच्या या उल्लेखनिय कामगिरीचे व यशाचे सहजं सुचलंच्या मुख्य संयाेजिका अधिवक्ता मेघा धाेटे , सहसंयाेजिका मायाताई काेसरे , प्रभा अगडे , सुविधा बांबाेडे , अल्का सदावर्ते , श्रुति कांबळे , प्रतिभा चट्टे , प्रतीक्षा चट्टे रजनी रनदिवे , कविता चाफले , सराेज हिवरे , साधना वाघमारे , मंथना नन्नावरे , सुवर्णा कुळमेथे ,पुनम रामटेके ,ज्याेति मेहरकुरे , मनीषा मडावी , कल्याणी सराेदे , प्रतिभा नंदेश्वर आदिंनी अभिनंदन केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here