राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी पोंभुर्णा तर्फे सावित्रीमाई फुले यांना आदरांजली

0
500

राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी पोंभुर्णा तर्फे सावित्रीमाई फुले यांना आदरांजली


पोंभुर्णा :- आज दि. 10 – मार्च रोजी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पूण्यस्तिती निमित्त राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी पोंभुर्णा तर्फे आदरांजली कार्यक्रम घेण्यात आला. सावित्रीमाई फुले यांच्या फोटोची पूजा पाठ व पुष्पमाला अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमाला उपस्थित मा. भुजंगराव ढोले शहर अध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी पोंभुर्णा,
मा. अशोकराव सातपुते,मा. सद्गुरू ढोले ज़िल्हा उपाध्यक्षअ. भा. म. फुले समता परिषद चंद्रपूर, मा. अरुणभाऊ गुरनुले,मा. जगनाथ कोहळे मा. दिनेशजी नैताम, मा. ऋषिभाऊ गुरनुले,मा. विलासराव उराडे, मा. सुनिलजी दुर्गे छगन निकुरे, ऋणाल खोब्रागडे, अक्षय मंकीवार, मा. विवेक लोणारे, मा. संतोष उईके व राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here