कार्यसम्राट आमदार मा. श्री. कालिदास कोळंबकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम, एक अमूल्य सहभाग

0
531

कार्यसम्राट आमदार मा. श्री. कालिदास कोळंबकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम, एक अमूल्य सहभाग

मुंबई प्रतिनिधी: महेश कदम

दादर (प), सेनापती बापट मार्ग येथील दादर फुल मार्केट ते एल्फिन्स्टन सिग्नल पर्यंतचा परिसरात स्वच्छता मोहीम मा. आमदार श्री. कालीदास कोळंबकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महानगर पालिका जी/उत्तर विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले.

एक सामाजिक बांधिलकी म्हणून अमूल्य सहभाग या स्वच्छता मोहिमेसाठी करण्यात आले.
अमूल्य सहभाग मध्ये श्रमदान नंतर सर्वांसाठी प्रमोद कला महाजन पार्क येथे वनभोजन आयोजित करण्यात आले होते. ह्या उपक्रमाला श्री. जितेंद्र विष्णू कांबळे उपाध्यक्ष – दादर वडाळा भाजपा यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष सहकार्य जी/उत्तर विभाग व गार्डन डिपाटमेंट, पश्चिम महाराष्ट्र आघाडी व तेलुगु सेल उपस्थित होते तसेच श्री. संदिप तिवरेकर, सूर्यकांत धावले, जयंत पवार, राजेश जाधव, शैलेश यादव, अरुण कणसे, अरविंद ईंगळे, आदर्श दुबे, अभिषेक, भास्कर भाई, सुर्या बिल्ला, संतोष खेडेकर, शिवम ठाकुर सह अनेक पदाधिकारी यांचे अमुल्य सहभाग लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here