बिडकरांचा ग्रामीण पत्रकार संघात प्रवेश

0
450

बिडकरांचा ग्रामीण पत्रकार संघात प्रवेश


गडचांदूर/प्रतिनिधी -प्रवीण मेश्राम
कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघाची छोटेखानी बैठक ७ मार्च रोजी गडचांदूर येथे पारपडली.यात सतीश बिडकर यांनी प्रवेश घेतला.यावेळी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष सैय्यद मूम्ताज़ अली, उपाध्यक्ष मयूर एकरे,उपाध्यक्ष गणेश लोंढे,सचिव अतुल गोरे,सहसचिव प्रवीण मेश्राम,संघटक गौतमजी धोटे,सदस्य विनोद हरने यांनी पुष्पगुच्छ देऊन बिडकर यांचा सत्कार केला.संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन व जिल्हा टीमने सतीश बिडकर यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here