सातारा गावातील अपूर्ण समस्या पूर्ण करून देणार : आमदार बंटीभाऊ भांगडीया

0
540

सातारा गावातील अपूर्ण समस्या पूर्ण करून देणार : आमदार बंटीभाऊ भांगडीया

शिवरा, सावरगाव, सातारा, बामनगाव, नंदारा, सरडपार, तिरखुरा, गरडापार येथील जलशुद्धीकरण सयंत्राचे केले लोकार्पण

चिमूर : तालुक्यातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे आणि आरोग्य सुदृढ राहावे यासाठी विविध गावात जलशुद्धीकरण सयंत्र लोकार्पण कार्यक्रमात आमदार बंटीभाऊ भांगडीया म्हणाले की सातारा गावातील अपूर्ण राहिलेल्या किंवा इतर समस्या सोडविण्याचा मानस असून येत्या काळात त्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. दरम्यान विविध जलशुद्धीकरण सयंत्राचे गावातील समस्या जाणून घेत समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

चिमूर तालुक्यातील शिवरा, सावरगाव, सातारा, बामनगाव, नंदारा, सरडपार, तिरखुरा व गरडापार येथील जलशुद्धीकरण सयंत्र च्या ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद चंद्रपूर जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजना ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार कार्यक्रम मधील जलशुद्धीकरण सयंत्राचे लोकार्पण आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी भाजपचे जिल्हा सचिव राजु देवतळे, भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष माया ननावरे भाजयुमो किशोर मुंगले समीर राचलवार सरपंच अतुल ननावरे उपसरपंच सुनील घुटके जीप क्षेत्र प्रमुख अविनाश बारोकर नितीन गभणे पस सदस्य प्रदीप कामडी प्रशांत चिडे सरपंच प्रफुल कोलते लीलाधर बनसोड भारती गोडे रमेश कंचर्लावार, अनिल शेंडे सावन गाडगे भारती गोडे कनु बघेल नीलकंठ भुरे तसेच विवेक कापसे अमित जुमडे विकी कोरेकर हरीश पिसे जयंत गौरकर विनोद चोखरे अजय शीरभैय्ये संदीप पिसे पिंटू खाटीक हर्षल कामडी सावरगाव सरपंच शीतल धारणे, योगेश नाकाडे, अरुण नाकाडे, संजय धारणे, राजेंद्र शेंदरे , चिंतामण नाकाडे, प्रवीण गणोरकर सातारा उपसरपंच गजानन गुळध्ये भाग्यवान ढोणे, विजय गेडाम रवींद्र चौधरी, दयाराम ढोणे, दिनेश कोडापे , बामनगाव चे सुरेश जांभूळे, हरिदास नागोसे, नंदारा चे तुकडूदास गायकवाड भूषण डाहुले श्रीकृष्ण चौधरी, कैलास गायकवाड नवेगाव पेठ उपसरपंच बालाजी जांभूळे ग्राम पंचायत सदस्य अशोक घडसे दिलीप नलोडे विलास घारगे तसेच गरडापार चे सरपंच अनुसया ननावरे विनोद चोखरे कैलास धनोरे मधुकर धारणे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here