माहिती अधिकार व संरक्षण समितीत चंद्रपूर जिल्हा महिला मार्गदर्शिका म्हणून जास्मिन शेखची नियुक्ती !

0
539

माहिती अधिकार व संरक्षण समितीत चंद्रपूर जिल्हा महिला मार्गदर्शिका म्हणून जास्मिन शेखची नियुक्ती !

सहज सुचलच्या मुख्य संयाेजिका अधिवक्ता मेघा धाेटे ,मायाताई काेसरे ,भारती मैदपवार सह अनेकांनी केले त्यांचे अभिनंदन!

🟨🟪🟢चंद्रपूर🟢☀️🟨🟣किरण घाटे🟡🟪🟣सामाजिक कार्याची अमाप आवड असणा-या चंद्रपूरातील विठ्ठल मंदिर वार्ड निवासी तथा महाराष्ट्रातील सुपरिचीत सहज सुचल महिला व्यासपीठाच्या सदस्या महिला पत्रकार जास्मिन शेख यांची माहिती अधिकार व संरक्षण समितीत चंद्रपूर जिल्हा महिला मार्गदर्शिका म्हणुन नुकतीच निवड करण्यांत आली असुन त्यांना या पदाचे नियुक्ती पत्र एका कार्यक्रमात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत बहाल करण्यांत आले आहे .💠🟣🟢🟨🟥💠दरम्यान पत्रकार जास्मिन शेख यांचे नियुक्तीचे महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचल महिला व्यासपीठाच्या मुख्य संयाेजिका तथा वैदर्भिय लोकप्रिय लेखिका मेघा धाेटे (राजूरा )मायाताई काेसरे नागपूर , प्रभा अगडे (नागपूर )वर्धेच्या भारती मैदपवार नागपूर मनपाच्या भूतपूर्व नगरसेविका नयना झाडे , बुलठाण्याच्या समाजसेविका वंदना ढवळे , ठाकुर्लीच्या स्म्रूति उरणकर ,वैदर्भिय पुरस्कार विजेता मेकअप आर्टीस्ट कल्याणी सराेदे ,आयजेके कंपनीच्या प्रतिभा चट्टे ,गायिका लता निंदेकर , दुर्गापूरच्या कविता चाफले , हैद्राबादच्या जेष्ठ साहित्यिका विजया तत्वादी पथ्राेडच्या पुरस्कार प्राप्त लेखिका विजया भांगे , यवतमाळच्या नवाेदित काव्य रचनाकार रक्षा नगराळे , माेटेगावच्या प्रांजली दुधे , मूलच्या कवयित्रि प्रतिमा नंदेश्वर , सुवर्णा कुळमेथे , राजू-याच्या संजीवनी धांडे , क्रूतिका साेनटक्के, चंद्रपूरच्या शुभांगी डाेंगरवार , भुमेंश्वरी धर्मपुरीवार , वनश्री मेश्राम , मूल संजय गांधी निराधार याेजनेच्या भूतपूर्व अध्यक्षा वंदना अगरकाठे , पुण्याच्या काव्य रचनकार कांचन मुन मुंबईच्या रजनी रणदिवे ,जिवतीचे पत्रकार शंकर चव्हाण , अमर राठौड़ , चिमूरचे युवा व्यापारी नितिन लाेणारे , मुलचे संदीप बाेबाटे ,वर्धेचे सुनील शिंदे चंद्रपूरच्या पुनम जांभुळे , शंकरपूरच्या कवयित्रि वर्षा शेंडे , चिमूरचे पत्रकार रामदास हेमके , धनश्री शेंडे , बल्हारपूरच्या प्रेरणा हुमने , कांचन इटनकर मूलचे प्रवीण बाेबाटे , दत्ता समर्थ सुविधा बांबाेडे,वराे-याच्याब रसिका ढाेणे, पाचवडच्या कवयित्रि अर्चना सुतार , राजु-याच्या सराेज हिवरे आदिंनी त्यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here