संताजी ब्रिगेड तेली महासभाच्या सहसंघटकपदी मंगेश साकरकरची नियुक्ती !

0
354

संताजी ब्रिगेड तेली महासभाच्या सहसंघटकपदी मंगेश साकरकरची नियुक्ती !

🔴🔶🟡नागपूर🟡🔶🔴किरण घाटे🟢🔶संताजी ब्रिगेड तेलीसमाज महासभा यांचे वतीने नुकतीच नागपूरातील मंगेश साकरकर यांची महाराष्ट्र राज्य संताजी ब्रिगेडच्या सहसंघटक पदी नियुक्ती करण्यांत आली आहे .🟧🟤🔵🔶🟡दरम्यान संताजी ब्रिगेड तेलीसमाज महासभाचे मुख्य संस्थापक सचिव अजय धोपटे यांचे प्रमुख उपस्थितीत त्यांना कार्यभार साेपवून त्यांचा टेलीफोन चाैक जुणी मंगळवारी नागपूर येथील एका कार्यक्रमात भव्य सत्कार करण्यांत आला. 🟣🔶🔴🟢🟡🟣🌼या कार्यक्रमाला प्रामुख्याने हितेश बावणकुळे(सहसचिव प्रदेश महाराष्ट्र) गोपाळराव ईटनकर(वरिष्ठ मार्गदर्शक) ,कविता रेवतकर(संघटक प्रमुख नागपूर जिल्हा महीला आघाडी)कल्याणी सरोदे(उपाध्यक्ष नागपूर जिल्हा महीला आघाडी) शोभाताई खोब्रागडे(अध्यक्ष नागपुर शहर महीला आघाडी)चित्रा माकडे(उपाध्यक्ष नागपुर शहर महीला आघाडी)नर्मदा तडस(अध्यक्ष पूर्व नागपुर महीला आघाडी)परेश भनारे(उपाध्यक्ष नागपुर शहर युवा आघाडी)व मंगेश वंजारी(सहसचिव नागपुर शहर युवा आघाडी)आदि उपस्थित हाेते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here