जुगाद, माथोली गावात निशुल्क नेत्र तपासणी शिबीर

0
326

जुगाद, माथोली गावात निशुल्क नेत्र तपासणी शिबीर

घुग्घुस हून अंदाजे ८ कि.मी.अंतरावर दि.१६ व १७ दोन दिवस सारक्षी फाउंडेशन चंद्रपूर तर्फे निशुल्क नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. बरेच नागरिकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला.

यावेळी माथोली, जुगाद, कैलाश नगर चे सरपंचा सौ. ज्योतीताई सुनील माथुलकर की खूप छान प्रकारे पार पडले. शिबीरात उपस्थित असणारे ग्रामपंचायत सदस्य,नागरिकाचे व तसेच सारक्षी फाउंडेशनचे मनापासून आभार व्यक्त केले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्या सौ. मनीषाताई किशोर उरकुडे, प्रतीक्षा देऊळकर, ड्रा. बोबडे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here