निबंध स्पर्धेत प्रथम क्रंमाकाच्या मानकरी ठरल्या पथ्राेटच्या जेष्ठ लेखिका विजया भांगे !

0
702

निबंध स्पर्धेत प्रथम क्रंमाकाच्या मानकरी ठरल्या पथ्राेटच्या जेष्ठ लेखिका विजया भांगे !

🟢💠🟪चंद्रपुर🟡💠 किरण घाटे🟡🟪
शिक्षकांच्या साहित्य प्रज्ञेचा शोध घेण्यासाठी आमदार कपिल पाटील यांच्या संकल्पनेतून राज्यव्यापी दहावे शिक्षक साहित्य संमेलन नुकतेच सुरू झाले.या संमेलनात शिक्षकांना “मला समजलेली संविधानाची प्रास्ताविका”या विषयावर अमरावती जिल्ह्यातील पथ्राेड येथील शिक्षिका , वैदर्भिय पुरस्कार प्राप्त जेष्ठ लेखिका तसेच महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचल काव्यकुंजच्या मार्गदर्शिका विजया भांगे यांनी (उपरोक्त विषयांकित) निबंध शब्दांकित करुन ताे सादर
केला.🟩🌀🟪💠🟢 त्या निबंधाला प्रथम क्रंमाक प्राप्त झाला आहे .☀️🟢🌀🟩🟣 या पुर्वि देखिल विजया भांगे यांनी अनेक काव्य स्पर्धेत भाग घेवून पुरस्कार मिळविले आहे .दरम्यान साहित्य क्षेत्रातील अनेक नामवंत मंडळीने त्यांचे अभिनंदन केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here