गडचांदुरतील प्रभाग क्रमांक १मधील सार्वजनिक व्यायाम शाळा बनवुन देण्याची युवकाचीं मागणी

0
428

गडचांदुरतील प्रभाग क्रमांक १मधील सार्वजनिक व्यायाम शाळा बनवुन देण्याची युवकाचीं मागणी

प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

आज दिनांक 19_01_2021 रोजी वार्ड क्रमांक 06 प्रभाग क्रमांक 01 मधील सर्व युवक मित्रांनी माननीय उपाध्यक्ष शरद भाऊ जोगी नगरपरिषद गडचांदूर यांना वायाम शाळेची ची प्रस्तावना म्हणजेच निवेदन देऊन सर्व वार्ड क्रमांक 06 मधील युवकांनी निवेदन पत्र अर्जाद्वारे देऊन त्यात संदर्भ विषय म्हणून जी सार्वजनिक नगरपरिषदेच्या हद्दीतील खाली जमीन म्हणजेच सार्वजनिक जागेवर ( ओपन प्लेस) व्यायाम शाळेची निर्मिती करणे याकरिता माननीय उपाध्यक्ष महोदय शरद भाऊ जोगी यांना निवेदन देण्यात आले यामध्ये उपस्थिती म्हणून सर्व प्रभाग क्रमांक एक मधील युवकांनी भेट दिली व अर्ज देण्यात आले निवेदन देताना.
प्रवीण चरणदास मेश्राम, हरीश पांडुरंग भगत, सतीश मधुकर भोजेकर, रुपेश मेश्राम, आफताब पठाण, अरबाज शेख, केतन दत्तुजी पोटे, सुरज लक्ष्मण कांबळे, प्रफुल मेश्राम, सुरज भोजेकर, विनोद वाघाडे, प्रणल भोगेकर , महेश चुंने,, संजय कांबळे, व बरेच मुले उपस्थिती होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here