वाघाच्या हल्ल्यात युवक ठार

0
2818

वाघाच्या हल्ल्यात युवक ठार

पोंभुर्णा तालुक्यातील घटना

पोंभुर्णा तालुक्यातील केमारा येथील एका युवकाला दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली.
सुजत श्रीकृष्ण नेवारे ( वय १८ वर्षे) असे मृतकाचे नाव असून तो गावालगत शेड्या चालायला गेला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here