ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध 

0
610

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध 

ग्रामपंचायत वाघोली व ग्रामपंचायत वेलतुर तुकूम च्या सार्वत्रिक निवडणुक २०२०-२१ करिता प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी आज दिनांक १/१२/२०२० रोजी ग्रामपंचायत कार्यालय वाघोली व ग्रामपंचायत कार्यालय वेलतुर तुकूम च्या नोटिस बोर्ड वर आणी तलाठी कार्यालय नोटिस बोर्डावर लावून प्रसिद्ध करण्यात आले.
संबंधित यादी बाबत मतदार बंधू-भगिनींना काही आक्षेप/हरकत असल्यास दिनांक ७/१२/२०२० पर्यंत माननीय तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय चामोर्शी यांचे कडे आक्षेप सादर करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here