कम्प्युटर ऑपरेटर यांना शासकीय नियमानुसार किमान मानधन द्या!

0
452

कम्प्युटर ऑपरेटर यांना शासकीय नियमानुसार किमान मानधन द्या!

Covid-19 Antigen Testing Center येथिल कम्प्युटर (डेटा) ऑपरेटर यांना ठरलेल्या शासकीय मानधन वेतन मिळत नसल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा कडे निवेदनातून तक्रार करण्यात आली.
त्यांना शासन निर्णय मानधन मिळावे असे निवेदन सुनील भाऊ काळे विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. या वेळी अभिनव देशपांडे जिल्हा सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूर, अस्मित चोकांद्रे जिल्हा उपाध्यक्ष, शुभम बाराहाते विधानसभा अध्यक्ष व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here