चंद्रपूर जिल्‍हयातील ग्रामपंचायत निवडणुक दौरा – जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे

0
452

चंद्रपूर जिल्‍हयातील ग्रामपंचायत निवडणुक दौरा – जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे

 


जिल्ह्यात सूरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर दि. ८ शनिवार २०२२ रोजी कोरपना तालुक्यातील पारडी, कोठोडा, परसोडा येथील उमेदवारांची प्रत्यक्ष जाऊन भेट घेतली. निवडणुकीच्या संदर्भाने येणार्‍या विविध विषयांवर स्थानिक पदाधिकाऱ्यांसह सकारात्मक चर्चा केली. सर्वप्रथम आवर्जून मतदार याद्यांचे वाचन करावे आणि आपल्या ग्रामपंचायतीवर भाजपा समर्थीत पॅनलचा झेंडा फडकविण्याच्या दृष्टीने सर्वांनी योग्य परिश्रम घ्यावे, विजयासाठी माझ्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा असे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे याप्रसंगी बोलण्यात आले.

या भेटीदरम्यान जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, सतिश उपलंचिवार, पुरुषोत्तम भोंगळे, किशोर बावणे, अमोल आसेकर, यशवंत पा. इंगळे,बबन चौधरी, अनिल सा. कोटावार, पुरुषोत्तम गोडे, गोपाल दरणे, महादेव उदार, रामदास कुमरे, पंढरी इंगोले, चंद्रकात इंगोले, रमेश इंगोले, प्रीतम धुर्वे, दिवाकर डोके, श्रावण आसुटकर, श्रावण शहारे, गोपाळ उदार, रविंद्र मडावी, सतीश तंगडपल्लीवार, संजय बांदुरकर,अंकुश खडसे,कार्तिक गोंडलावार, नागेश कोंगलवार, प्रशांत कोंगलवार, पितांबर कोंगलवार, पुरुषोत्तम कोंगलवार, गणेश कोंगलवार, संजय निलमवार, यांचेसह आदि मंडळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here