घुग्घुस यंग चांदा ब्रिगेडतर्फे महाप्रसाद वाटप

0
404

घुग्घुस यंग चांदा ब्रिगेडतर्फे महाप्रसाद वाटप

 

दि.७ शुक्रवार २०२२ सायंकाळी रोजी आ.किशोरभाऊ जोरगेवार यांच्या सुचनेनुसार यंग चांदा ब्रिगेडचे संघटक विलास वनकर यांनी गांधी चौक येथे दुर्गा देवी, शारदा देवी विसर्जनाचे येनारे-जाणारे भक्तांना परिसरातील नागरिकांना महाप्रसाद,मसाला भात वाटप करण्यात आले.

यावेळी यंग चांदा ब्रिगेड घुग्घुस संघटक विलास वनकर, बहुजन महिला आघाडी शहर अध्यक्षा उषाताई आगदारी, जोत्स्यना मस्के, किरण टिपले, सुनिता चुने,ललिता शिवणे, कामिनी देशकर, प्रेम गंगाधरे,राजु सुर्यवंशी व इतर सदस्य तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here