ना. मुनगंटीवार सेंवा केंद्रतर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती साजरी

0
44

ना. मुनगंटीवार सेंवा केंद्रतर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती साजरी

घुग्घुस येथील ना. मुनगंटीवार सेंवाकेंदात दि.१४ एप्रिल २०२४ रविवार रोजी महामानव प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ वी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कोटी, कोटी नमम करण्यात आले.तसेच सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.

यावेळी प्रयास सखी मंच अध्यक्षा किरणताई बोढे यांनी मनोगत व्यक्त केली की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३वी जयंती घुग्घुस शहरातील वार्डा-वार्डातील बौद्ध विहारात सामुहिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.तसेच बरेच विहारात ज्ञान स्पर्धा, प्रबोधन संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.विविध उपक्रमाने साजरी करण्यात येत आहे. सायंकाळी सर्व धर्म समभाव समाज मिरवणूक काढण्यात येत आहे. सर्व मिळुन कार्यक्रम उत्साहात प.पु. महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी, कोटी शांतिपूर्वक नमन करण्यात आले.

याप्रसंगी माजी.जि.प.चिन्नाजी नलभोगा, माजी.सरपंच संतोष नुने,विवेक (गुड्डू) तिवारी,विनोद चौधरी,सिनु रामटेके,कोमल ठाकरे,सुनील बाम,संदीप तेलंग,बबलु सातपुते,सौ. पुष्पा रामटेके,वंदना मुळेवार, सुंनदा लिहीतकर, खुशबु मेश्राम, प्रज्ञा शेंडे,स्वाती गंगाधरे,ना.मुनगंटीवार मित्रपरिवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here