चंद्रपूरातील ओबीसीच्या बैठकीला जनतेंनी माेठ्या संख्येने हजर राहावे -बळीराज धाेटे यांचे आवाहन!

0
475

चंद्रपूरातील ओबीसीच्या बैठकीला जनतेंनी माेठ्या संख्येने हजर राहावे -बळीराज धाेटे यांचे आवाहन!

किरण घाटे

चंद्रपूर:- ओबीसी मागण्यां संदर्भात तदवतचं जिल्हास्तरीय माेर्चाच्या नियाेजना बाबत येत्या (बुधवारी) २८आँक्टाेबरला दुपारी १वाजता चंद्रपूरातील स्थानिक माताेश्री सभाग्रूह येथे एका महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यांत आले असुन या बैठकीला जनतेनी माेठ्या संख्येने उपस्थित राहण्यांचे आवाहन राष्ट्रीय आेबीसी समन्वय समिती तथा नेशनल आेबीसी फेडरेशनचे चंद्रपूर नगरीतील युवा नेते बळीराज धाेटे यांनी प्रसिध्दीला दिलेल्या एका पत्रकातुन आज दि. २६आँक्टाेबरला केले आहे दरम्यान या हाेवु घातलेल्या बैठकीला डॉ. राकेश गावतुरे ,प्रा. सूर्यकांत खनके ,सतीश मालेकर ,अन्वरभाई अली ,प्रा .माधव गुरनुले ,भाऊरावजी राऊत ,बंडूभाऊ हजारें ,दिनेश पारखी ,पांडुरंग टोंगे ,प्रा .रवींद्र चिलबुले ,प्रा. अनिल डहाके ,प्रा.सुनील वडस्कर ,भास्कर सपाट, योगेश आपटे व जिल्ह्यातील अनेक मान्यवर मंडळी हजर राहणार असल्याचे समजते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here