पद्मशाली समाजाच्या वतीने विवेक बोढे यांचा सत्कार

0
145

पद्मशाली समाजाच्या वतीने विवेक बोढे यांचा सत्कार

घुग्घुस येथील पद्मशाली समाजाच्या वतीने नवनियुक्त भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी पद्मशाली समाजाच्या वतीने भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी अनिल मंत्रिवार, सुषमा चिप्पावार, वंदना मुळेवार, विजया गुडला, रमादेवी येनगद्दलवार, पुनम बंडिवार, किरण कटकुरवार, पुजा येनगंद्दलवार, सोनाली येनगंद्दलवार, शशिकला बंडिवार, स्वरूपा मुशम, रेखा मंत्रिवार, माधुरी बोम्मावार, शोभा पप्पूलवार, शंकर कटकूरवार व समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here