घुग्घुस येथे रिमझिम पावसात रॅली काढून महामानवास अभिवादन

0
205

घुग्घुस येथे रिमझिम पावसात रॅली काढून महामानवास अभिवादन

पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी

घुग्घुस येथील दि.६ डिसेंबर २०२३ बुधवार संध्याकाल रोजी घुग्घुस शहरातील आपआपले वार्डा-वार्डातील बौद्ध विहारात सामुहिक बुद्ध वंदना करुन एकत्रित बांधव दोन,दोन च्या रांगेत ड्रा.बाबासाहेब अमर रहे,अमर रहे म्हणत पंचशील चौकात एकत्रित होवुन पंचशील बौद्ध विहार पंचशील चौक पासुन रॅलीचे सुरुवात करून एकत्रित गांधी चौक, ड्रा.बाबासाहेब आंबेडकर पुतळा काॅलरी नं.२,बुद्ध विहार काॅलरी २,आम्रपाली बुध्द विहार, सिध्दार्थ बुद्ध विहार केमिकल वार्ड, मिलिंद वाचनालय, बैरमबाबा नगर,रामनगर, सारिपुत्त बुद्ध विहार,गांधीनगर, सुभाषनगर, शालीकराम नगर, इंदिरानगर, महाप्रज्ञा बुद्ध विहार,राजीव कालनी, आंबेडकर नगर, शास्त्रीनगर बुद्धविहार, यासर्व रॅली नवबौध्द स्मारक तथा बहुउद्देशिय समिती परिसरातील विश्वरत्न,महामानव ड्रा.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा जवळ रॅली समाप्त करून द्विपजलीत करून सामुहिक बांधवानी दोन मिनिंट मौण करण्यात आले.शांतीपूर्वक अभिवादन करण्यात आले.
तसेच बौद्ध बांधव परिसरातील समाज बांधव,राजकीय पक्ष नेते आवर्जून अभिवादन करण्यात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here